A decent & most beautiful necklace point view full developed ready to build farmhouse plotting projects at Bhor just 25 minutes from Pune city. It’s not only a piece of lands but its a slice of heaven. Pls visit once to experiencing the beauty of nature & water.
प्रकल्प संपूर्ण पत्ता: मौजे संगमनेर. तालुका: भोर, जिल्हा: पुणे
अंतर:
👉 जवळचे मुख्य शहर अंतर: कपूरहोळ पासुन ६.५ किमी
👉 राष्ट्रीय महामार्ग : सातारा-बेंगलोर हायवे
प्रकल्प वैशिष्ट्ये:
✅ संपूर्ण प्रकल्प १६-एकर क्षेत्रात.
✅ क्लिअर टायटल शेती प्लॉटस. [ एकूण ४० संख्या ]
✅ विक्री ३० / उपलब्ध १०
✅ स्वतंत्र 7/12.
✅ संपूर्ण प्रकल्पाला वॉल कंपाउंड.
✅ मुख्य सरकारी रस्त्यालगत प्रकल्प.
✅ प्रत्येक प्लॉटला पक्का रस्ता, वीज, पाणी सुविधा.
✅ प्रशस्त अंतर्गत रस्ते स्ट्रीटलाईटसह.
✅ 24/7 सुरक्षा.
✅ मुलांसाठी बाग आणि इतर सुविधा.
✅ क्लब हाऊस.
✅ भरपूर ओपन स्पेस.
✅ मुलभूत सुविधा दवाखाना, हॉटेल्स, बॅंक्स, पोस्ट ऑफिस, जनरल स्टोअर्स सर्व 2-किमी अंतर परिसरात उपलब्ध.
✅ वृक्ष लागवड.
✅ कमीतकमी प्लॉट साईज 3000 स्क्वे.फू. पासून सुरू.
✅ FSI: 0.4
✅ बंगलो बांधकाम सुविधा योग्य किंमतीत.
✅ भविष्यकाळात बंगलोसाठी भाडे उत्पन्न शक्य.
✅साईट व्हिजिट सुविधा:
ऑफ़िस पासून पिकअप आणि ड्रॉप सुविधा.
✅ दर: प्रति 1000 स्क्वे. फू. /- फक्त. 5.99 लाख(निगोशिबल).
✅अंतर्गत रस्ते, चतु:सिमा पोल, इलेक्ट्रिक पोल्स टाकणे वैगरे कामे झाली आहेत.
डेव्हलपमेंट पूर्ण झाली आहे.
✅एक महिन्यात खरेदीखत आणि ताबा.
Compare listings
Compare