प्रकल्प नाव : काळूबाई व्हिला.
प्रकल्प निर्माण : महालक्ष्मी डेव्हलपर्स.
पत्ता : काळूबाई विला, नसरापूर-वेल्हा रोड, जांभळी, तालुका भोर, जिल्हा पुणे 412213
अंतर:
राष्ट्रीय महामार्ग: 5 किमी
राज्य महामार्ग: 5 किमी
जवळचे मुख्य शहर अंतर: नसरापूर 5 किमी
मुख्य स्थानिक रस्ता: 500 मीटर
प्रकल्प वैशिष्ट्ये:
संपूर्ण प्रकल्प 50+एकर क्षेत्रात.
क्लिअर टायटल प्लॉटस. [ 50+ एकर ]
विक्री 26 एकर / उपलब्ध 50+ एकर
स्वतंत्र 7/12.
प्रत्येक प्लॉटला तार कंपाउंड
मुख्य सरकारी गावठाण रस्त्यालगत प्रकल्प.
प्रत्येक प्लॉटला पक्का रस्ता, वीज, पाणी
प्रशस्त अंतर्गत रस्ते
24/7 सुरक्षा.
भरपूर ओपन स्पेस.
मुलभूत सुविधा दवाखाना, हॉटेल्स, बॅंक्स, पोस्ट ऑफिस, जनरल स्टोअर्स,सरकारी दवाखाना, जनावरांचा सरकारी दवाखाना सर्व 2-किमी अंतर परिसरात उपलब्ध.
विविध फळे वृक्ष लागवड.
आयुर्वेदिक वृक्ष
कमीतकमी प्लॉट साईज 11000 स्क्वे.फू. पासून सुरू.
बंगलो बांधकाम सुविधा योग्य किंमतीत.
भविष्यकाळात बंगलोसाठी भाडे उत्पन्न शक्य.
साईट व्हिजिट सुविधा:
गुरुवार, शनिवार, रविवार आणि इतर सुट्टी दिवशी
ऑफिस पासून पिकअप आणि ड्रॉप सुविधा.
दर: प्रति स्क्वे. फू. 150/- फक्त. (फिक्स रेट).
अंतर्गत रस्ते, चतु:सिमा पोल, इलेक्ट्रिक पोल्स टाकणे वैगरे कामे सुरु आहेत किंवा झाली आहेत.
सध्या कच्चा रोड आहे.
बुकिंग: रु. 11,000/- फक्त.
एक महिन्यात खरेदीखत आणि ताबा.
Compare listings
Compare