‘आमराई’ एन एन प्रकल्प.
प्रकल्प संपूर्ण पत्ता
देवराई बंगलो, देवघर,
ता: गुहागर, जि: रत्नागिरी – 415702
🚘 अंतर:
👉 राष्ट्रीय महामार्ग: 25 कि मी NH66
👉 राज्य महामार्ग: 2 कि मी NH 166A
👉 जवळचे मुख्य शहर अंतर: गुहागर 17 कि मी
👉 मुख्य स्थानिक रस्ता: 2 कि मी
🚘 प्रकल्प वैशिष्ट्ये:
✅ संपूर्ण प्रकल्प 6.75-एकर क्षेत्रात.
✅ क्लिअर टायटल एन. ए. प्लॉटस. [36]
✅ विक्री 06 / उपलब्ध 30 प्लॉट
✅ स्वतंत्र 7/12.
✅ प्रत्येक प्लॉटला सुपारीच्या झाडांचे डिमार्केशन
✅ संपूर्ण प्रकल्पाला वॉल कंपाउंड
✅ प्रत्येक प्लॉटला पक्का रस्ता, वीज, पाणी आणि ड्रेनेज सुविधा
✅ प्रशस्त अंतर्गत रस्ते स्ट्रीटलाईटसह
✅ 24/7 सुरक्षा CCTV
✅ मुलांसाठी बाग आणि इतर सुविधा भविष्यात करणार आहोत.
✅ भरपूर 25000 स्क्वे.फूट ओपन स्पेस.
✅ मुलभूत सुविधा दवाखाना, हॉटेल्स, बॅंक्स, पोस्ट ऑफिस, जनरल स्टोअर्स सर्व सुविधा 5 किमी अंतर परिसरात उपलब्ध.
✅ विविध फळे वृक्ष लागवड.
✅ कमीत कमी प्लॉट साईज.3000 स्क्वे.फू.पासून सुरू ते 5000 स्क्वे.फू पर्यंत.
✅ FSI: 0.9
✅ सर्व बँक तर्फे कर्ज सुविधा – प्लॉट साठी नाही पण कन्स्ट्रक्शन विथ प्लॉट आहे.
✅ बंगलो बांधकाम सुविधा योग्य किंमतीत.
✅ भविष्यकाळात बंगलोसाठी भाडे उत्पन्न शक्य आहे.
🚘 साईट व्हिजिट सुविधा: चिपळूण स्टेशन पासून.
बस स्टँड पासून पिकअप आणि ड्रॉप सुविधा आहे.
🚘 दर: प्रति स्क्वे. फू. 425/- फक्त. (Negotiable).
*आजची चालू स्थिती: फायनल एन ए ऑर्डर आणि कलेक्टर मान्यताप्राप्त प्लॅन मिळाला आहे.
*अंतर्गत रस्ते, चतु:सिमा पोल, ड्रेनेज लाईन, इलेक्ट्रिक पोल्स टाकणे वैगरे कामे सुरु आहेत किंवा झाली आहेत. संपूर्ण प्रकल्प डेव्हलपमेंट पूर्ण करण्याचा कालावधी तिन वर्ष राहिलं.
🚘 बुकिंग: रु. 10%/- फक्त.
🚘 एक महिन्यात खरेदीखत आणि ताबा मिळेल.
Compare listings
Compare